आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सैफने 'हमशकल्स'च्या टीमसोबत घरी एन्जॉय केली पार्टी, PIXमध्ये पाहा सेलेब्सची झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सैफ अली खानची प्रमुख भूमिका असलेला 'हमशकल्स' हा सिनेमा आज प्रदर्शित झाला. सिनेमाच्या रिलीज होण्याच्या काही तासांपूर्वी म्हणजे गुरुवारी उशीरा रात्री सैफने 'हमशकल्स' सिनेमाच्या टीमसाठी आपल्या घरी एक खास पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत राम कपूर पत्नी गौतमीसह आणि रितेश देशमुख पत्नी जेनेलियासह पार्टीत सहभागी झाला होता.
याशिवाय तमन्ना भाटिया, ईशा गुप्ता, कविता कौशिक, अयान मुखर्जी हे सेलेब्ससुद्धा पार्टी एन्जॉय करायला पोहोचले होते.
यावेळी संपू्र्ण टीम खूप आनंदी दिसली. या पार्टीत बिपाशा बसू मात्र गैरहजर होती. बिपाशा साजिद खानवर नाराज असल्यामुळे तिने सिनेमाशी निगडीत कोणत्याही कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सैफच्या घरी आयोजित पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...