आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • I Am Not A Salesman Like Shahrukh Amitabh Bachchan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहरूख सारखा मी सेल्समन नाही: अमिताभ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरूख खान आणि अक्षय कुमार यांच्यासारखा मी सेल्समन नाही, असे बिग बी यांनी आपल्या ब्लॉगवर पोस्ट केले आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये उलटसूलट चर्चेला उधान आले आहे.
'शाहरूख आणि अक्षय कुमार यांच्यासारखी मी सेल्समन नाही. मला अशी प्रतिष्‍ठा नको', असे अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर लिहिले आहे.
चित्रपटांकडे प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आज विविध फंडे वापरले जात आहेत. त्यांची कल्पना न करणेच बरी. कधी कधी तर यासाठी चित्रपटाचे संपूर्ण बजेट खर्च होत असते.
बॉ‍लिवूडचा किंग खान अर्थात शाहरूख खान आणि अक्षय कुमार आपल्या चित्रपटांच्या प्रमोटसाठी अशाच प्रकारचे फंडे वापरतात. मी माझ्या चित्रपटांच्या प्रमोटसाठी असे प्रकार कधीच केले नाही आणि भविष्यात करणारही नाही, असे बिग बी यांनी सांगितले.

अमिताभ -आमिर, कोण आहे'इंडियाज प्राईम आयकॉन'?
'बोल बच्च्न'मध्ये अमिताभ लावणार अभिषेकसह ठुमके
अमिताभ-संजूबाबाची जुगलबंदी