आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushmita Sen, Aditii Rao Hydari, Sharaddha Kapoor, Zareen Khan, Neetu Chandra In000 IBJA Awards At Hotel Sahara Star.

IBJA Awards: श्रद्धा, नीतूसह रॅम्पवर अवतरल्या बी टाऊनच्या तारका, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(श्रद्धा कपूर आणि नीतू चंद्रा)

मुंबईः रविवारी बी टाऊनचे सेलिब्रिटी आयबीजेए (IBJA) अवॉर्ड्स सोहळ्यात सहभागी झाले होते. या अवॉर्ड फंक्शनचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते. यामध्ये मंदिरा बेदी, सुश्मिता सेन, आदिती राव हैदरी, हुमा कुरैशी, श्रद्धा कपूरसह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

या इव्हेंटमध्ये फॅशन शोचेसुद्धा आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुश्मिता सेन रेड ड्रेस परिधान करुन रॅम्पवर अवतरली होती. इव्हेंटमध्ये जरीन खानसुद्धा ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. तिने गोल्डन कलरचा गाउन परिधान केला होता. शिवाय गळ्यात सुंदर नेकलेस घातला होता. आदिती राव हैदरी ट्रेडिशनल लूकमध्ये दिसली. तिने गोल्ड-रेड कलरचा लाचा घातला होता. तर हुमा कुरैशी ग्रीन लाँग गाउनमध्ये सुंदर दिसली.

श्रद्धा कपूरदेखील ट्रेडिशन लूकमध्ये अवतरली होती. ब्लू गोल्डन कॉम्बिनेशनचा व्हेलवेट ड्रेस तिने परिधान केला होता. त्यावर पिंक कलरची ओढणी घेतली होती. या सर्व अभिनेत्रींनी IBJA कलेक्शनचे ड्रेस परिधान केले होते.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा या अभिनेत्रींची खास झलक...