आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Iger Was Shocked To See The Dance Of The Two And A Half Years Old Sshaawn

PICS: अडीच वर्षांच्या सश्वानचा डान्स बघून अवाक् झाला टायगर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडला टायगर श्रॉफच्या रुपात एक नवीन स्टार मिळाला आहे. आपल्या पहिल्या सिनेमापासून सुपरस्टार रजनिकांत यांना मागे टाकून इंडस्ट्रीमध्ये धूम घातली आहे. अलीकचे, टायगरचा आपल्या एका छोट्या चाहत्याला सरप्राइझ देण्यासाठी त्याला भेटायला गेला.
टायगर श्रॉफला जरी त्याच्या पहिल्यात सिनेमातून स्टारडम मिळाले असले तरी त्याचे पाय अद्याप जमीनीवरच आहे. सश्वान एव्हिएशनचा मालिक वाहिद ए खान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या एका निमंत्रणावर टायगर त्यांच्या अडीच वर्षांचा मुलगा सश्वानला भेटायला गेला.
केवळ अडीच वर्षांचा सश्वान टायगरता हार्डकोर चाहता आहे. तो मागील काही दिवसांपासून टायगरला भेटायचा हट्ट करत होता. सोबतच, आपल्या कुटुंबीयांसोबत बोलत नव्हता. सश्वासचे उद्योगपती वडील वाहिद यांनी सांगितले, की टीव्हीवर टायगर श्रॉफचे व्हिसिलवाले गाणे एकले तेव्हापासून तो टायगरचा चाहता झाला आणि त्याला भेटण्याचा हट्ट करायला लागला.
रिअल लाइफमध्ये गर्वीष्ट नाहीये टायगर
विशेष गोष्ट अशी, की योगा-योगाने टायगर श्रॉफला साश्वानचे वडील सुरूवातीपासून ओळखतात. त्यामुळे आपल्या मुलाचा हट्ट बघून त्यांनी टायगरला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. वाहिद म्हणतात. टायगरसुध्दा आपल्या वडिलांप्रमाणे रिअल लाइफमध्ये खूप साधा-सरळ आहे.
टायगरने वाहिद यांचे आमंत्रण स्वीकारून त्यांच्या कुटुंबीयांची आणि साश्वनची भेट घेतली. एवढेच नाही तर, टायगरने साश्वनसह त्याच्या 'हीरोपंती' सिनेमाच्या व्हिसिल ट्रॅकवर डान्ससुध्दा केला.
टायगर श्रॉफ चाहत्यांमध्ये जोडले आणखी एका चाहत्याचे नाव
सश्वनला भेटल्यानंतर टायगर म्हणाला, की तो खूप आनंदी होतो. जेव्हा लोक त्याच्यावर अशाप्रकारे प्रेम करतात. त्याचे आपल्या चाहत्याचे आभार मानले. पहिल्याच सिनेमात प्रेक्षकांनी त्याला एवढी पसंती दिली याबद्दलसुध्दा त्याने त्यांचे आभार मानले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा टायगर श्रॉफच्या हीरोपंतीची काही खास छायाचित्रे...