आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NEW HOTTIE: रेड हॉट तरुणीने एन्ट्री घेताच बघत राहिले सगळे !

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुचर्चित 'बर्फी' चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी चित्रपटात मेन लीडमध्ये असलेले रणबीर कपूर आणि प्रियंका चोपडा हजर होते. 'बर्फी'मध्ये रणबीर आणि प्रियंका यांच्याव्यतिरिक्त चित्रपटात एक नवोदित चेहराही झळकणार आहे. या नवोदित अभिनेत्रीचे नाव आहे एलिनाना डी क्रूज. 'बर्फी'द्वारे एलिना बी टाऊनमध्ये एन्ट्री घेण्यासाठी सज्ज झाली आहे.

पाहा, एलिनाची खास छायाचित्रे...