आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: ‘रियो 2’च्या स्क्रिनिंगमध्ये भावासोबत पोहोचली आमिरची स्टाइलिश मुलगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिर खानची स्टाइलिश मुलगी इरा भाऊ आणि अभिनेता इमरान खानसोबत 15 एप्रिलला मुंबईमध्ये झालेल्या 'रियो 2'च्या स्क्रिनिंगमध्ये पोहोचली होती. इरा, आमिर आणि रीना यांची मुलगी आहे. रीना आमिरची पहिली पत्नी आहे. 'रियो 2'च्या स्क्रिनिंगमध्ये पोहोचलेली इरा निळ्या शॉर्ट स्कर्ट आणि पांढ-या रंगाच्या टॉपमध्ये स्टाइलिश लूकमध्ये दिसली दिसली.
इमरान खानसुध्दा एकदम कूल अंदाजात दिसला. तो या सिनेमाशी अनेक दिवसांपासून जोडलेला आहे. त्याने या सिनेमाचे भारतात जोरदार प्रमोशन केले. 'रियो 2'मध्ये ब्लू पात्राला इमरानने आपला आवाज दिला आहे.
सिनेमाच्या स्क्रिनिंगमध्ये आमिर खानला उपस्थित राहण्याची इच्छा होती. परंतु तो इतर कामांमध्ये व्यस्त असल्याने येऊ शकला नाही.
कसा आहे 'रियो 2'?
'रियो 2' ही एक 3डी कप्यूटर अ‍ॅनिमेटेड म्यूझिकल अ‍ॅडव्हेंचर सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कार्लोस साल्डान्हाने केले आहे. 2011मध्ये आलेल्या 'रियो' सिनेमा हा दुसरा भाग आहे. सिनेमाची कहाणी ब्रझील शहराच्या रियो डी जेनेरियोच्या भोवती गुफण्यात आली आहे. या सिनेमाती निर्मिती मुलांना लक्षात घेऊन करण्यात आली आहे.
या अ‍ॅमिमेटेड सिनेमामध्ये ब्लू (इसेनबर्ग) आणि जेव्हेल (हॅथवे)सह त्यांच्या मुलांचा दाखवण्यात आले आहे. ते आपल्या दुस-या पक्षांना भेटण्यासाठी अमेजन जंगलात जातात. अमेजनच्या जंगलात पोहोचल्यानंतर ते इतर पक्षांना भेटतात. त्यावेळी ब्लू आपल्या सास-याचे मन जिंकण्याचा प्रयत्न करतो.
हा सिनेमा 11 एप्रिलला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा 'रियो 2'च्या स्क्रिनिंगमध्ये पोहोचलेल्या इमरान आणि इराचे काही खास PICS...