आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Imran Khan's Wife Avantika Welcome A Baby Girl On Monday

GOOD NEWS : इम्रान बनला पप्पा, अवंतिकाने दिला गोंडस मुलीला जन्म

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेता इम्रान खानच्या घरी गोड बातमी आली आहे. इम्रान पप्पा झाला असून त्याच्या घरी एका गोंडस मुलीचे आगमन झाले आहे. अवंतिकाने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात आज मुलीला जन्म दिला.
दहा वर्षांपासून रिलेशनशिपनंतर 2011 मध्ये इम्रान आणि अवंतिका लग्नगाठीत अडकले. डिसेंबर 2013 मध्ये अवंतिका प्रेग्नेंट असल्याची बातमी समोर आली होती. इम्रानचा मामा आणि अभिनेता आमिर खानने अलीकडेच म्हटले होते, की छोट्या बाळाच्या होणा-या आगमनामुळे घरात उत्साहाचे वातावरण आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इम्रान आणि अवंतिकाची खास छायाचित्रे...