आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In 70s Pran Charges More Than Amitabh Bachchan And Shatrughan Sinha.

प्राण यांना अमिताभ यांच्यापेक्षा जास्त मिळेत होते मानधन, वाचा रंजक Facts

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'इस इलाके मे नये आए हो साहब, वरना शेर खां को कौन नही जानता' बॉलिवूडचे दिग्गज कलाकार प्राण यांचा दमदार आवाज आणि त्यांच्या अंदाजात बोलेला हा डायलॉग आजसुध्दा ऐकल्यावर अंगावर शहारे येतात. त्यांच्या या अंदाजासाठी त्यांची 70-80च्या दशकात मोठी मागणी होती. त्यांना इतर मुख्य आणि आघाडीच्या अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन दिले जाते होते.
प्राण यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1920मध्ये पंजाबच्या होशियारपूरमध्ये लाला केवलकृष्ण सिकंद यांच्या घरी झाला होता. प्राण यांना उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशशी खास जवळीक होती. त्यांचे शिक्षण पंजाबच्या कपूरलाशिवाय उत्तरप्रदेशत्या उन्नाव, मेरठ आणि रामपूर, उत्तराखंडच्या देहरादून आणि मध्यप्रदेशमध्ये झाले होते.
मुख्य अभिनेत्यापेक्षा जास्त मिळत होते मानधन-
1969 ते 1982मध्ये प्राण वाढत्या लोकप्रियतेने त्यांना अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन मिळायला लागले होते. त्याकाळी सिनेमांसाठी त्यांना अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यापेक्षा जास्त फि मिळत होती. 70-80च्या दशकात केवळ राजेश खन्ना यांनाच प्राणपेक्षा जास्त मानधन मिळत होते. पाच दशकाच्या करिअरमध्ये प्राण यांनी 400पेक्षा जास्त सिनेमांत प्रत्येक प्रकारची भूमिका साकारली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा प्राण यांच्या आयुष्यातील रंजक FACTS...