आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाराची सायरा, अक्षयची नितारा, या आहेत बॉलिवूड स्टार्सच्या CUTE मुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- लारा दत्ताची मुलगी सायरा, अक्षय कुमारची मिलगी नितारा)
मुंबई- भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या घरी शुक्रवारी पाळणा हालला. धोनीची पत्नी साक्षीने गुडगाव सेक्टर-44 स्थित फोर्टिस हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला. धोनी सध्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये व्यस्त असून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलँडच्या दौ-यावर आहे.
बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स आहेत, ज्यांच्या मुली लहान आहेत. जेवढे हे बॉलिवूड स्टार्स प्रसिध्द आहेत तेवढेच त्यांची मुलीसुध्दा लोकप्रिय आहेत. जेव्हा कधी सेलेब्स आपल्या मुलांसोबत घराबाहेर पडतात, तेव्हा लोकांच्या आणि मीडियाच्या नजरा त्यांच्यावर असतात. या यादीत अभिषेक-ऐश्वर्याची मुलगी आराध्या, अक्षय-टिंवकलची मुलगी नितारा, महेश भूपती आणि लाराची मुलगी सायरासारखे अनेक लहान मुली सामील आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्टार्सच्या 'बेबी किड्स'ची खास झलक...