आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LIVE PICS: बॉलिवूडकरांनी घेतले दारा सिंग यांचे अंत्य दर्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुस्तीगीर आणि अभिनेता दारा सिंग यांचे अंत्य दर्शन घेण्यासाठी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी गर्दी झाली आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी दारा सिंग यांचे अंत्य दर्शन घेतले.
अभिषेक बच्चन, तब्बू, फराह नाज, संजय खान, डॉली बिंद्रा, कपिल शर्मा आणि मिंक यांच्यासह अनेक कलाकार दारा सिंग यांच्या निवासस्थानी पोहोचले.
गुरुवारी सकाळी साडे सातच्या सुमारास दारा सिंग यांची प्राणज्योत मावळली.