आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Pics : Sunny Leone And Randeep Hudda Smooching In Jism 2

IN PICS: टॉपलेस सनी लियोनला बघून रणदीप झाला वेडा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडो-कॅनडियन पोर्न स्टार सनी लियोनचा आगामी 'जिस्म २' हा सिनेमा सध्या बराच चर्चेत आहे. या चित्रपटात सनी लियोन आणि रणदीप हुड्डा यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. तसे पाहता रिलीज झालेल्या गाण्यांमध्ये त्यांच्यातील केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळतच आहे.

पाहा, या गाण्यातील रणदीप आणि सनीच्या सिझलिंग केमिस्ट्रीची ही एक झलक...