आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Simple Manner I Will Get Married Soha Ali Khan

साध्या पद्धतीने लग्न करणार - सोहा अली खान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - घरीच पण अत्यंत साध्या पद्धतीने विवाह करणार असल्याचे अभिनेत्री सोहा अली खान हिने बुधवारी सांगितले. काही महिन्यांपूर्वीच सोहा व अभिनेता कुणाल खेमू यांचा साखरपुडा झाला होता. येत्या २५ जानेवारी रोजी दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.

पुढे वाचा ऐश्वर्याविषयी ...