आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुष्मिताच नव्हे, या तरुणींनीसुध्दा मिस यूनिव्हर्समध्ये दाखवला आहे जलवा, पाहा कोण आहेत त्या?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुष्मिता सेन आज आपला 39वा वाढदिवस साजरा करत आहे. 20 मे 1994मध्ये तिने वयाच्या 18व्या वर्षी मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता. अशा मोजक्याच सौंदर्यवती आहेत ज्यांनी हा किबात आपल्या नावी केला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर होणा-या या स्पर्धांमध्ये भारतीय सौंदर्यवतींची संख्या मात्र मोजकिच होती. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशाच काही भारतीय मॉडेल्स आणि अभिनेत्रींविषयी ज्या मिस इंडियाच्या किताब जिंकल्यानंतर मिस यूनिव्हर्स स्पर्धेत पोहोचल्या आणि एका विशिष्ट पातळीपर्यंत त्यानी मजल मारली होती.

या क्षेत्रात सर्वात पहिले यश प्राप्त करणारी सुष्मिता सेन आहे. तिने 1994मध्ये मिस यूनिर्व्हसचा किताब आपल्या नावी केला. सुष्मिता सेन ही आंतरराष्ट्रीय मिस यूनिव्हर्स किताब जिंकणारी पहिला मॉडेल ठरली होती. या यादीमध्ये अभिनेत्री लारा दत्ताचेसुध्दा नाव येते. ती 2003मध्ये भारताची दुसरी मिस यूनिर्व्हस ठरली होती.

आतापर्यंत भारताच्या सौंदर्यवतींचे नाव संपूर्ण जगभरात प्रसिध्द झालेले आहे. ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड तर प्रियांका चोप्रा इंटनॅशनल आयकॉन बनलेली आहे. याव्यतिरिक्त अनेक अभिनेत्री आहेत ज्या बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. या विजेत्या बनू शकल्या नसल्या तरीदेखील स्पर्धेमध्ये त्यांनी दमदार उपस्थिती लावली आहे.

पुढे वाचा... ऐश्वर्याला घाबरून स्पर्धेतून नाव मागे घेणार होती सुष्मिता सेन...सोबत जाणून घ्या मिस यूनिव्हर्सच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या मॉडेल्सविषयी...