आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेकंड हॅण्ड 'हेराल्ड' होती सलमानची पहिली कार, जाणून घ्या इतर Celebs विषयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वरील छायाचित्रात दिसणारी हीच गाडी 'जमाना' या सिनेमात वापरली गेली होती. नंतर ही गाडी सलमानने खरेदी केली होती. ही त्याची पहिली कार होती.)
बॉलिवूड स्टार्स, बिझनेसमन आणि क्रिकेटर्ससाठी लग्झरी कार खरेदी करणे मोठी बाब नाही. कोटींची उलाढाल करणा-यांसाठी कार खरेदी करणे सामान्य आहे. मात्र एकेकाळी नावाजलेल्या सेलिब्रिटींनी सेकंड हॅण्ड किंवा छोट्या गाड्यांचा वापर केला होता.
बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खानकडे आज लग्झरी कारचे कलेक्शन आहे. मात्र एकेकाळी त्याने सेकंड हॅण्ड हेराल्ड कार खरेदी केली होती. एका इव्हेंटमध्ये स्वतः सलमानने याचा खुलासा केला होता. या कारचा वापर 'जमाना (1985) या सिनेमात ऋषी कपूर यांनी केला होता. सलमानचे वडील सलीम खान यांनी या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिली होती. सिनेमाचे शूटिंग संपल्यानंतर सलमानने ती कार खरेदी केली होती.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या बिग बी, किंग खानसह इतर सेलिब्रिटींच्या पहिल्या कारविषयी...