आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री नंदा, फारुख शेख यांच्यासह या 10 CELEBSचे झाले होते हार्ट अटॅकमुळे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- फारुख शेख आणि अभिनेत्री नंदा)
प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची मुख्य जबाबदारी हृदयावर अवलंबून असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायलासुद्धा वेळ नाही. ताण, चिंता, आरोग्याकडे दुर्लक्ष अशा अनेक कारणांमुळे लोकांना ‘हृद्यविकार’ यांसारख्या समस्येला सामोरे जावे लागते. हार्ट अटॅकमुळे मृत्यू होणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. 29 सप्टेंबर 2014 रोजी वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशा सेलिब्रिटींविषयी सांगत आहोत, ज्यांनी हार्ट अटॅकमुळे या जगाचा निरोप घेतला.
काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री नंदा यांचे हार्ट अटॅकमुळे निधन झाले होते. 25 मार्च 2014 रोजी वयाच्या 75वर्षी नंदा यांनी या जगाचा निरोप घेतला. नंदा यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात बालकलाकाराच्या रुपात केली होती. बालपणीच वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. आयुष्यभर नंदा अविवाहित होत्या.
अभिनेत्री नंदा यांचेच नव्हे, तर असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांचे हार्ट अटॅकमुळे निधन झाले. गेल्याच वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री फारुख शेख यांचेही दुबईत हार्ट अटॅकमुळेच निधन झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या आणखी काही सेलिब्रिटींविषयी...