आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस वर्ल्डमध्ये टॉप 10मध्ये सामील आहे ही मॉडेल, मिळाला \'वर्ल्ड बेस्ट डिझाइनर अवॉर्ड\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- जयपूरची कोयल राणा मिस वर्ल्ड 2014चा किताब जिंकू शकली नाही, परंतु टॉप टेनमध्ये तिने स्थान मिळवले आहे. कोयल मिस वर्ल्ड 2014 किताब मिस दक्षिण आफ्रिकेच्या सौंदर्यावतीने जिंकला आहे. टॉप टेनमध्ये सामील होण्यापासूनच तिने या स्पर्धेत 'बेस्ट डिझाइनर अवॉर्ड' आपल्या नावी केला आहे. 21 वर्षांची कोमलला 'ब्यूटी विथ अ परपज'चे टायटलसुध्दा मिळाले. या कार्यक्रमात कोयलने 'देवदास'च्या 'डोला रे डोला' गाण्यावर डान्सदेखील केला. जयपूरची कोयल दिल्लीमध्ये राहते.
मोदींच्या स्वच्छता अभियानात झाली होती सहभागी-
कोयलने बिझनेसमधून पदवी घेतली आहे. तिने हार्वर्ड यूनिव्हर्सिटीमधून इंटरनॅशनल फायनान्समधून पुढील शिक्षण
पूर्ण केले. मिस इंडिया 2014चा किताब जिंकणारी कोयल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानातसुध्दा सहभागी झाली होती.
मुलांसोबत घालवते वेळ-
कोयल राणा आपल्या मॉडेलिंग करिअरसह गरीब आणि गरजू मुलांसोबत दिसते. एका कार्यक्रमात ती मुलांना स्वच्छतेचे महत्व सांगताना दिसली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कोयल राणाचे काही फोटो...