आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकाने धुडकावून लावले 9 कोटी, लग्नात डान्स करण्याची मिळाली होती ऑफर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- प्रियांका चोप्रा)
अलीकडेच, प्रियांका चोप्राला चंदीगढच्या एका करोडपतीच्या लग्नात डान्स करण्याची ऑफर मिळाली होती. परंतु तिने ती ठोकरली. प्रियांकाला आपल्या होम प्रॉडक्शनमध्ये तयार होणा-या सिनेमासाठी वेळ मिळत नाहीये.
या सिनेमाला मधूर भंडारकर दिग्दर्शित करत आहेत. तिला मधुरसोबत एक महत्वाची मीटिंग करायची होती. शिवाय तिचे इतर शेड्यूल विस्कळीत झाले असते. त्यामुळे तिने ही ऑफर धुडकावून लावली. या परफॉर्मन्ससाठी प्रियांकाला 9 कोटी रुपये मिळणार होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या परिणीती, प्रियांका आणि सोनाक्षीशी निगडीत काही Inside Gossips...