आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय म्हणाला, \'नारळ पाण्याऐवजी दारू पितात बॉलिवूड अभिनेते\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अक्षय कुमार)
अक्षय कुमार ख-या आयुष्यात दारू आणि सिगारेटच्या विरोधात आहे. परंतु तो मानतो, की जर एखादी गोष्ट मर्यादित केली तर ती वाईट नसते. अक्षयच्या सांगण्याप्रमाणे, बॉलिवूडमध्ये दारू आणि सिगारेटचा खूप बोलबाला आहे. तरुण तर सोडाच तरुणीसुध्दा आजकाल दारू-सिगारेट पितात.
एवढेच नव्हे, अक्षयच्या म्हणण्यानुसार अनेक बॉलिवूड हिरो नारळाच्या पाण्याऐवजी दारू पितात. अक्षयने असेही सांगितले, 'नाव घेऊ शकत नाही, परंतु अनेक बॉलिवूड हिरो सार्वजनिक ठिकाणी नारळ पिताना दिसतात. परंतु वास्तवीकरित्या तसे नसून ते नारळ पाण्याऐवजी दारू पितात.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा अक्षय कुमार संबंधित काही इनसाइड गॉसिप्स...