('जनक' या बंगल्याच्या मुख्य द्वारातून प्रवेश घेताच अमिताभ यांचे वेगवेगळ्या सिनेमातील कटआउट लावलेले दिसतात.)
मुंबईः बॉलिवूड सुपरस्टार
अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील छोट्यातील छोटी गोष्ट जाणून घेण्यास त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.
बिग बींच्या बंगल्यांचीही तेवढीच चर्चा होत असते. अमिताभ 'जलसा' नावाच्या बंगल्यात पत्नी, मुलगा-सून आणि नातीसह वास्तव्याला आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला बिग बींच्या ऑफिसविषयी सांगत आहोत.
मुंबईत बिग बींचे एकुण पाच बंगले आहेत. त्यापैकी एक म्हणजे जनक. मुंबईतील जुहूस्थित या बंगल्यात बिग बींचे ऑफिस आहे.
divyamrathi.com या रिपोर्टमधून तुम्हाला जनक बंगल्यातील आतील छायाचित्रे दाखवत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कसा आहे बिग बींचा जनक बंगला...