आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inside Photos Of Arpita Aayush Maariage In Falaknuma Palace

अर्पिताच्या लग्नात बॉलिवूड कलाकारांची धमाल-मस्ती, पाहा INSIDE PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सेल्फी काढताना कबीर खानसोबत मिनी माथुर, कतरिना कैफ आणि करण जोहर)
हैदराबाद- सलमान खानची बहीण अर्पिताचे लग्न हैदराबादच्या फलकनुमा पॅलेसमध्ये धूमधडाक्यात झाले. लग्नात बॉलिवूडचे अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली. तसेच या कलाकारांनी आपली छायाचित्रे टि्वटरवर पोस्ट केली. दिग्दर्शक कबीर खान सेल्फी घेताना तर कतरिना कैफने गाऊन परिधान केलेला फोटो पोस्ट केला करण जोहरसुध्दा धामल-मस्ती करताना दिसला. करण कधी सलमानसोबत तर कधी कतरिनासोबत फोटो काढताना दिसून आला.
स्टेजवर सलमान खान झाला भावूक
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची बहीण अर्पिता आणि माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांचा नातू आयुष शर्मा मगंळवारी (18 नोव्हेंबर) लग्नगाठीत अडकले. हैदराबादच्या फलकनुमा हॉटेलमध्ये अर्पिता आणि आयुषने एकमेकांना वरमाळा घालून विधी पूर्ण केली. स्टेजवर उभा असलेला सलमान खान खूपच भावूक झालेला दिसून आले. त्याने वधू-वराला आशीर्वाद दिला. सलमान शिवाय सोहेल खान आणि अरबाज खान, वडील सलीम खानसह इतर नातेवाईकदेखील स्टेजवर उपस्थित होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लग्नसोहळ्याचे Inside Pics...