आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Photos: लग्नात सोहाने घेतला सेल्फी, करीनाने केले एन्जॉय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- सोहा अली खान आणि कुणाल खेमू)
मुंबई- सैफ अली खानची बहीण सोहा अली खानच्या लग्न आणि रिसेप्शनमध्ये सेलेब्सची मांदियाळी दिसून आली. लग्न आणि रिसेप्शनचे काही इनसाइड फोटो समोर आले आहेत, यामध्ये सेलेब्स कधी सेल्फी तर कधी ग्रुपीमध्ये काढताना दिसले.
सोहा आणि कुणाल यांनी लग्नवेळी अनेक पोज दिल्या. दोघांनी आपल्या लग्नाना मनसोक्त एन्जॉय केले. सोहाने वेडिंग ड्रेस परिधान केल्यानंतर सेल्फी घेतला. तसेच, करीना मोठी नणंद सबा आणि करिश्मा कपूर यांच्यासोबत फोटो काढताना दिसली. करीना आणि करिश्माने रिसेप्शनदरम्यान करण जोहरसोबतसुध्दा काही पोज दिल्या.
हा लग्नसोहळा खासगी होता, यामध्ये सोहा आणि कुणालच्या कुटुंबीयांशिवाय मोजक्याच परिचित लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, रिसेप्शनदरम्यान बी-टाऊनचे अनेक सेलेब्स दिसले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सोहा-कुणालच्या लग्नाचे इनसाइड फोटो...