आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Check Out! Inside Pictures Of Aaradhya Bachchan’s Birthday Bash

आराध्या बच्चनच्या बर्थडे बॅशमध्ये आपल्या मुलांसह पोहोचले होते सेलिब्रिटी, पाहा Inside Pictures

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून, राज कुंद्रा आणि त्यांचा मुलगा विवान, शिल्पा शेट्टी, तारा शर्मा आणि तिची दोन्ही मुले, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन, रविना टंडन आपल्या मुलीसोबत आणि किरण राव मुलगा आझादसोबत)
स्टार कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी रविवारी त्यांची लाडकी लेक आराध्याचा तिसरा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. या दोघांनी आराध्यासाठी एक जंगी बर्थ डे पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत अनेक सेलिब्रिटी आपल्या मुलांसोबत सहभागी झाले होते.
रविना टंडन, हृतिक रोशन, लारा दत्ता, शिल्पा शेट्टी, किरण राव, तारा शर्मा हे सेलिब्रिटी आपल्या मुलांसह पार्टीत आले होते. तर रितेश देशमुख पत्नी जेनेलियासोबत पार्टीत आला होता. यावेळी रितेश आपल्या प्रेग्नेंट बायकोची जास्त काळजी घेताना दिसला.
आराध्याच्या वाढदिवसानंतर अभिषेकने ट्विटरवर ट्विट करुन पार्टीत सहभागी झालेल्या सर्व पाहुण्यांना धन्यवाद दिले. अभिषेकने ट्विट केले, “Thank you all for such wonderful wishes for Aaradhya. Truly means a lot. Thank you.”
या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला आराध्याच्या बर्थडे पार्टीत सहभागी झालेल्या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे दाखवत आहोत..
पुढे क्लिक करा आणि पाहा आराध्या आणि पार्टीत सहभागी झालेल्या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे...