आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interesting Facts About Amitabh Bachchan\'s Film Sholay

FACTS: धर्मेंद्र यांना व्हायचे होते ठाकूर, संजीव यांनी हेमाला घातली होती लग्नाची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('शोले'च्या एका सीनमध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी)
मुंबई- 39 वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर रमेश सिप्पी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'शोल' प्रदर्शित झाला होता. या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत बॉलिवूडच हीमॅन धर्मेंद्र आणि संजीव कुमार यांनीसुध्दा काम केले होते. सोबतच, अमजद खान यांची गब्बरची भूमिका आजसुध्दा लोकांच्या आठवणीत आहे. सिनेमात वीरूचे पात्र साकारणारे धर्मेंद्र 8 डिसेंबर रोजी 79 वर्षांचे झाले.
बॉलिवूडचा ब्लॉकब्लस्टर 'शोले'ला यावर्षी गेल्या वर्षीमध्ये रिलीज करण्यात आले. रमेश सिप्पी यांच्या या सिनेमात नायिकेच्या भूमिका हेमा मालिनी आणि जया भादुरी यांनी साकारल्या होत्या. या सिनेमात कलाकारांनी केलेल्या अभिनयाची आजही आठवण काढली जाते. कादाचितच त्यामुळेच तरुण पिढीलासुध्दा हा सिनेमा पसंत पडतो.
70च्या दशकात देशभरात आपली वाहवाह करणा-या या सिनेमाचे काही फॅक्ट्स आम्ही तुम्हाला सांगत जे कदाचितच कुणाला माहित असेल.
फॅक्ट्स नंबर 1-
धर्मेंद्र यांनी सिनेमात 'वीरू'चे पात्र साकारले होते. परंतु त्यापूर्वी त्यांना 'ठाकूर बलदेव सिंह'चे पात्र साकारायचे होते. ठाकूर बलदेव सिंहची भूमिका संजीव कुमार यांनी साकारली होती. परंतु जेव्हा धर्मेंद्र यांना कळाले, की सिनेमाची नायिका वीरूला पसंत करते, तेव्हा त्यांना विचार बदलला आणि वीरूचे भूमिका घेतली.
हेमा मालिनी यांनी सिनेमात 'बसंती'चे पात्र साकारले होते. 'शोले'च्या शूटिंगच्या सुरुवातीला संजीव कुमार यांनी हेमा यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र हेमा यांना संजीव कुमार आवडत नव्हते. म्हणून हेमा यांनासुध्दा संजीव कुमार यांच्यासोबत सीन्स देण्यात कम्फर्टेबल वाटत नव्हते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा 'शोले'चे आणखी 9 फॅक्ट्स....