आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interview Of Atul Kasbekar, The Photographer Of Kingfisher Calendar 2015

VIDEO: यांनी शूट केलेय किंगफिशर कॅलेंडर-2015, वाचा INTERVIEW

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- अतुल कास्बेकर, लाइफस्टाइल फोटोग्राफर)
2015चे किंगफिशर बिकिनी कॅलेंडर लाँच झाले आहे. मागील 13 वर्षांपासून गळ्यात निकॉन कॅमेरा अडकवून जगभरातील सुंदर लोकेशन्स कैद करणारे प्रसिध्द फोटोग्राफर अतुल कास्बेकर यांनी या कॅलेंडरला शूट केले आहे. अतुल यांच्या मते, 'जगभरात फिरून एक्जोटिक लोकेशन्सवर शूट करणे माझ्यासाठी जगभरातील 5 सर्वोत्कृष्ट नोकरीपैकी एक आहे.'
किंगफिशरचे मालिक विजय माल्या यांच्यासाठी 2003पासून कॅलेंडर शूट करत असलेला लाइफस्टाइल फोटोग्राफर अतुल कास्बेकर यांचे म्हणणे आहे, की हे खूप कठिण काम आहे. अतुल यांनी मॉरीशस, थायलँड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, फ्रेंच रिवेरा, मालदीव, श्रीलंका, फिलीपीन्स, अंदमान आयलँड, तुर्की, गोवा आणि लद‌्दाखसारख्या जगभरातील अनेक सुदंर लोकेशन्सवर शूट केले आहे. अतुल यांच्या सांगण्यानुसार, 'प्रत्येकाला त्याचे काम करायचे आहे, अनेकांना त्यांचा हेवा वाटतो.' अतुल यांनी आपल्या कामात रुची वाढवून प्रत्येक काम सुंदररित्या पार पाडतात. सूर्य, समुद्रकिनारा आणि सर्फिंग त्यांच्या फोटोंचा आत्मा आहे, हे चित्र त्यांच्या शानदार कामातून दिसते.
divyamarathi.comने अतुल यांच्यासोबत झालेल्या चर्चेचे काही अंश तुमच्यासाठी सादर केले आहेत.
प्र. किंगफिशर बिकिनी कॅलेंडर भारताचे सर्वात प्रतिष्ठित मॉडेलिंग असाइनमेन्ट आहे?
उ. आम्ही याला कॅलेंडरला टॅलेंडचे मदरबोर्ड म्हणतो. याच्या माध्यमातून नवोदित मॉडेल किंवा अभिनेत्रींना लाइमलाइटमध्ये येण्याची संधी मिळते. भारतात कोका कोलाचे मुख्य देबब्रत मुखर्जी यांच्या मते, '2003पूर्वी शूट केलेल्या बिकिनी कॅलेंडरमध्ये बॉलिवूडमधील एकही ए-लिस्ट अभिनेत्री नव्हती. परंतु 2003नंतर एकही आघाडीच्या अभिनेत्रीने रुपेरी पडद्यावर बिकिनी परिधान करण्यास नकार दिला नाही. ही कॅलेंडरची कमाल आहे, की आता बॉलिवूडच्या टॉप मॉडेल आणि अभिनेत्रीसुध्दा बिकिनी शॉट्स देण्याचे धाडस दाखवतात.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा अतुल कास्बेकर यांनी काय सांगितले...