आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुप कुमार म्हणतात, \'SMSच्या भाषेने हिंदीचे नुकसान झाले\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- पत्नी सोनालीसोबत रुप कुमार राठोड)
कॉपीराइट प्रकरणातून बाहेर पडलेले रुप कुमार आणि त्यांची पत्नी सोनाली राठोड म्यूझिक कंपनी सुरु करत आहे. गजलला प्रमोट करण्याचा आणि नवोदितांना संधी देण्याचा त्यांचा उद्देश आहे. रुप या कंपनीला मिशन म्हणताय. आपल्या आणि पत्नीच्या 'जिक्र तेरा' गाण्यातून सुरुवात करणार आहेत. या अल्बममध्ये आठ गजल आहेत. चार व्हिडिओसुध्दा तयार करण्यात येणार आहे, ज्यांना इंटरनेटवर प्रमोट केले जाणार आहे. पाच वर्षांनतर येणारा हा अल्बम जगजीत सिंह यांना समर्पित करण्यात आला आहे. आमच्या काही प्रश्नांची उत्तरे त्यांनी पत्नी सोनाली यांच्यासोबत दिली...
- म्यूझिक कंपनी का उभा केली आहे?
इतर कंपन्यांनी अद्याप गजलाल प्रमोट केले नाहीये. 80च्या काळात गरजला सुवर्णकाळ होता. तेव्हा कंपन्यांना फायदा होता, आम्हालाही श्रेय मिळत होते. आता कंपन्यांना फायदा होत नाही आणि ते गजलचे प्रमोशन करत नाही. परंतु आम्ही ऐकणा-यांसाठी हे मिशन सुरु केले आहेय़ व्हिडिओसुध्दा तयार केले आहेत कारण आजकाल संगीत ऐकण्यासोबतच पाहण्याचासुध्दा काळ आहे. उदयपूर शहर आणि इतर गावांमध्ये शूटिंग केली आहे. सूफी अल्बम 'कलमा'चा व्हिडिओसुध्दा बनवला आहे, परंतु त्याचे प्रमोशन झाले नव्हते.
- तुमच्या कंपनीला संघर्ष करावा लागणार नाही का?
सुरुवातीला आपण सर्व अधिकार म्यूझिक कंपनीला द्यायचो, तेच प्रमोशन करत होते. आज आम्ही जूने अल्बम रि-रिलीज नाही करू शकणार. परंतु आमच्या क्रिएशनचे अधिकार आमच्याकडे राहतील. आम्ही इंटरनेटच्या माध्यमातून गजल प्रेमींशी जोडलेले राहू. एप्रिलपासून फ्रि लाइव्ह शो करणार आहे. 'जिक्र तेरा'चा दुसरा भागसुध्दा तयार आहे, सहा महिन्यांना रिलीज करू. आम्ही नवोदितांनासुध्दा प्रमोट करणार आहोत. संघर्ष भाषेचा आहे. उर्दूनंतर हिंदीसुध्दा संपुष्टात येणा-या मार्गावर आहे. एसएमएसच्या भाषेने उरलेल्या हिदींलासुध्दा बिघडवले आहे. अश्लिलता 'इश्क कुत्ता है' असेही गात आहेत. मुले डोळे बंद करून फक्त गाणे म्हणताय आणि संस्कृतीसुध्दा बुडत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा रुप कुमार राठोड आणखी काय म्हणाले...