आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 YEARS : अशापद्धतीने सुरु झाली भारतात सेन्सॉरशिप, जाणून घ्या रंजक गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी पडद्यावर हलते चित्र साकरण्याच्या किमयेला आज शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणा-या दादासाहेबांनी पहिला सिनेमा बनवला. दादासाहेबांनी लावलेल्या या छोट्याशा वृक्षाचे रुपांतर आज वटवृक्षात झाले आहे. ही फिल्म इंडस्ट्री घडवण्यात मराठी चित्रपटसृष्टीचाही मोलाचा वाटा आहे.
भारतीय सिनेसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला मराठी चित्रपटसृष्टीतील काही रंजक गोष्टी सांगत आहोत.