आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता सैफ अली खानने इक्बाल शर्माला केलेल्या मारहाणीचं प्रकरण चांगलचं गाजत आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, याप्रकरणात सैफ एकटाच दोषी नाही, तर इक्बाल शर्मासुद्धा तेवढाच दोषी आहे. इक्बाल शर्माने सैफची गर्लफ्रेंड करीना कपूरशी असभ्य वर्तन केले, त्यामुळे सैफ चांगला भडकला. नशेत धुंद असलेल्या इक्बाल शर्माने फक्त करीनाबरोबरच नाही तर अमृता अरोरा आणि करिश्मा कपूरबरोबरसुद्धा गैरवर्तन केले. त्यामुळे सैफने रागात त्याला मारहाण केली. या मारहाणीत इक्बालच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर्ड झालं.
मात्र इक्बाल शर्माने याचा इंकार केला आहे. सैफ खोटं बोलत आहे. आपण करीनाला ओळखतसुद्धा नसल्याचं इक्बालचं म्हणणं आहे.
'वॉन्टेड' घोषित केल्यांनतरच पोलिसांपुढे हजर झाला सैफ ?
अखेर सैफ अली खानला अटक आणि सुटका
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.