आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jackie Shroff\'s Wife Said, \'Sahil Khan Is A Gay\'

जॅकी श्रॉफची पत्नी म्हणाली, \'अभिनेता साहिल खान आहे समलैंगिक\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः जॅकी श्रॉफची पत्नी आएशा आणि साहिल खान)
मुंबईः अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आएशा श्रॉफ आणि तिचा बिझनेस पार्टनर साहिल खान यांच्यातील वाद शमण्याची अद्याप चिन्ह दिसत नाहीये. याप्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला आहे. आएशा श्रॉफने साहिल खान 'गे' संबोधले आहे. यापूर्वी साहिलने आएशासोबत अफेअर असल्याचे वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली होती.
आएशाने सेशन कोर्टात साहिलचा दावा खोटा असल्याचे सांगून तो गे असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर साहिल गे असल्यामुळे त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोट दिला, असेही तिने कोर्टात सांगितले. आएशाने सांगितले, की साहिलच्या पत्नीने त्याला एका पुरुषासोबत आपत्तीजनक परिस्थितीत पाहिले होते.
पुढे वाचा, काय आहे संपूर्ण प्रकरण...