आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jackky Bhagnani And Lauren Gottlieb Promotes 'welcome To Karachi'

PHOTOS : जुहूमध्ये सिनेमाचे प्रमोशन करताना कॅमे-यात कैद झाले जॅकी-लॉरेन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जॅकी भगनानी आणि लॉरेन गॉटलिएब)
मुंबईः अभिनेता जॅकी भगनानी आणि लॉरेन गॉटलिएब बुधवारी जुहूमध्ये एकत्र वेळ घालवताना दिसले. खरं तर हे दोघे येथे आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने आले होते. 'वेलकम टू कराची' या आगामी सिनेमाचे प्रमोशन करताना दोघांनी भरपूर धमाल-मस्ती केली. येथे दोघेही लिंबू शरबत बनवताना आणि त्याचा आस्वाद घेताना दिसले.
'वेलकम टू कराची' हा सिनेमा आशिष आर. मोहन यांनी दिग्दर्शित केला असून जॅकी आणि लॉरेन यांच्यासह अर्शद वारसी, अयूब खोसो आणि अदनान शाह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका सिनेमात आहेत. येत्या 21 मे रोजी सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, प्रमोशनवेळी क्लिक झालेली जॅकी आणि लॉरेनची ही खास छायाचित्रे...