आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jacqueline, Arjun, Kunal, Soha, Anushka Spotted At Events

इव्हेंटमध्ये अनुष्का, जॅकलीन झाल्या Spot, लग्नानंतर पहिल्यांदा दिसले कुणाल-सोहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- अनुष्का शर्मा आणि जॅकलीन फर्नांडिस)
मुंबई- शुक्रवारी (13 फेब्रुवारी) अभिनेत्री अनुष्का शर्मा मुंबई स्थित महबूब स्टुडिओमध्ये स्पॉट झाल्या. जॅकलीन फर्नांडिस अर्जुन रामपालसोबत प्रमोशन इव्हेंटमध्ये पोहोचली होती. तसेच, नवदाम्पत्य सोहा अली खान आणि कुणाल खेमूसुध्दा एका इव्हेंटमध्ये दिसले.
अनुष्का शर्मा महबूब स्टुडिओमध्ये 'NH 10'चे प्रमोशन इव्हेंटमध्ये दिसली. तिने रिध्दी मेहराव्दारा डिझाइन केलेला ड्रेस परिधान केलेला होता. सोबतच, जॅकलीन फर्नांडिस आणि अर्जुन रामपाल यांची जोडी 'रॉय'च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये दिसले. यादरम्यान अर्जुन कज्युअल लूकमध्ये दिसला आणि जॅकलीन लाँग ब्लॅक ब्लेजर आणि शॉर्ट स्कर्टमध्ये दिसली.
कुणाल खेमू आणि सोहा अली खान लग्नानंतर पहिल्यांदा एका इव्हेंटमध्ये दिसली. दोघे एका प्रॉडक्ट लाँचिंग इव्हेंटमध्ये पोहोचले होते. यावेळी सोहा ग्रीन शर्ट आणि व्हाइट जीन्समध्ये दिसली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा विविध इव्हेंट सामील झालेल्या सेलेब्सची छायाचित्रे...