आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jacqueline Fernandez And Kriti Sanon Walks At LFW W F 2014

LFW 2014: रॅम्पवर जॅकलीन-कृतीने केला कॅटवॉक, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रॅम्पवर कॅटवॉक करताना अभिनेत्री कृती सेनन आणि जॅकलीन फर्नांडिस)
मुंबई - लॅक्मे फॅशन वीक 2014च्या दुस-या दिवशी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि कृती सेनन रॅम्पवर अवतरल्या होत्या. या दोघींनीही वेगवेगळ्या डिझायनर्ससाठी रॅम्पवर केला.
जॅकलीन फर्नांडिस
अलीकडेच सलमानसह किक सिनेमात झळकलेली अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस नववधूच्या रुपात रॅम्पवर दिसली. तिने गोल्डन-रेड कलरचा लहेंगा परिधान केला होता. डिझायनर अंजू मोदी यांनी जॅकलीनसाठी हा खास ड्रेस तयार केला होता. यावेळी रॅम्पवर जॅकलीनसह अंजू मोदीसुद्धा दिसल्या.
कृती सेनन
बॉलिवूडची यंग अॅक्ट्रेस कृती सेननसुद्धा रॅम्पवर आपला जलवा दाखवताना दिसली. तिने रिवर आइसलँड कलेक्शन यावेळी सादर केले. सिल्व्हर टॉपवर तिने शॉर्ट्स परिधान केला होता. कृतीने 'हीरोपंती' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
या फॅशन वीकचे आयोजन कॉस्मेटिक ब्रॅण्ड लॅक्मे आणि IMG Relianceने केले आहे. मंगळवारी सुरु झालेला हा इव्हेंट 24 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या इव्हेंटची खास झलक...