आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाँचिंग इव्हेंटमध्ये जॅकलीन फर्नांडिसचा ग्लॅमरस अंदाज, सेल्फी घेताना दिसली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जॅकलीन फर्नांडिस)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस काल एका मोबाइल कंपनीच्या नवी हँडसेटच्या लाँचिंगमध्ये पोहोचली होती. इव्हेंटमध्ये मुंबईच्या फिनिक्स मिल्स स्थित प्रसिध्द डिजिटल स्टोरमध्ये ठेवण्यात आला होता. यादरम्यान जॅकलीन पांढ-या आणि पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून आली. तिने अशा ग्लॅमरस अंदाजात पोजसुध्दा दिल्या. यानिमित्त ती न्यू लाँच हँडसेटने सेल्फी घेताना दिसली.
जॅकलीन फर्नांडिसचा 'रॉय' सिनेमा मागच्या आठवड्यात रिलीज झाला. या सिनेमात तिच्यासोबत रणबीर कपूर आणि अर्जुन कपूरसुध्दा होते. परंतु हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. जॅकलीन आता 'ब्रॅदर्स' या आगामी सिनेमाकडे आशेने पाहत आहे. या सिनेमात अक्षय कुमार आणि सिध्दार्थ मल्होत्रा तिच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित हा सिनेमा 14 ऑगस्ट 2015 रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटदरम्यानची जॅकलीनचे काही फोटो...