आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: जॅकलीन करतेय 'रॉय'चे शूटिंग, सेटवर दिसली अशा अंदाजात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दिग्दर्शक विक्रमजीत सिंह आणि शिबानी दांडेकरसोबत जॅकलीन फर्नांडिस)
मुंबई- जॅकलीन फर्नांडिस सध्या 'रॉय' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिला सोमवारी (8 डिसेंबर) सिनेमाच्या सेटवर स्पॉट करण्यात आले. यावेळी ती क्रू मेंबर्ससोबत एन्जॉय करताना दिसली.
जॅकलीनसोबत सिनेमाचे दिग्दर्शक विक्रमजीत सिंह आणि शिबानी दांडेकरसुध्दा दिसली. शिबानीने सर्वांसोबत ग्रुप फोटोसुध्दा काढला. जॅकलीन व्हाइट टॉपमध्ये दिसली. तिच्या एका हातात ज्यूसची बॉटल होती. 'रॉय'मध्ये जॅकलीनचे दुहेरी पात्र आहे. त्यामध्ये एका पात्राचे नाव आयशा आणि दुस-या टिया आहे.
सिनेमात रणीबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. सोबतच, अर्जुन रामपालसुध्दा महत्वाची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा 13 फेब्रुवारी 2015 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शूटिंगदरम्यानची जॅकलीनची छायाचित्रे...