आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Javed Akhtar Bollywood Celebrity Bhopal Madhya Pradesh

वयाच्या 15व्या वर्षीच लिहिले होते प्रेमपत्र, मित्रांच्या खिशातून काढत होते पैसे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाल- 'मी कोणत्या शहराला आपलं म्हणू...? माझा जन्म ग्वालिअरमध्ये झाला, परंतु मी लहानचा मोठ लखनऊ आणि अलगढला झालो. भोपालमध्येसुध्दा मी काही दिवस घालवले. मुंबईला येऊन करिअर घडवले. या सर्व शहरांनी मला काही ना काही शिकवले आहे.' असे जावेद अख्तर यांनी सांगितले. 17 जानेवारीला त्यांचा वाढदिवस आहे. divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे, जावेद यांच्या बालपणीच्या काही गोष्टी...
वयाच्या 15व्या वर्षी जावेद यांनी पहिले प्रेमपत्र लिहिले होते. जावेद आजच्या काळात एक मोठे व्यक्तिमत्व आहे. एक कविसोबतच उत्कृष्ट लेखकसुध्दा आहेत. जावेद यांचा जन्म मध्यप्रदेशच्या ग्वालिअरमध्ये झाला, परंतु कोणत्या शहराला आपलस म्हणाव यात त्यांचा गोंधळ आहे.
वयाच्या 15व्या वर्षी झाले प्रेम-
जावेद अख्तर यांचा जन्म 17 जानेवारी 1945 रोजी झाला. जावेद यांचा मूळ नाव जादू आहे. ऐकण्यास थोडे विचित्र वाटते, मात्र हे नाव त्याच्या वडिलांनी लिहिलेल्या 'लंबा-लंबा किसी जादू का फसाना होगा' या ओळींमधून काढले होते. बालपणीच त्यांनी आपल्या आईला गमावले होते आणि वडिलांनीसुध्दा दुसरे लग्न करण्याचा विचार केला होता. वडिलांना दुसरी पत्नी मिळाली, मात्र जावेद एकटे पडले. मात्र, वयाच्या 15व्या वर्षीच त्यांना एक मुलीवर प्रेम झाले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, जावेद अख्तर यांचा जीवन प्रवास...