आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअल लाइफमध्ये \'अँग्री वुमन\' आहेत जया, जाणून घ्या कधी-कधी आला राग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन बुधवारी एका स्टोअर लाँचिंग कार्यक्रमात मीडियावर नाराज दिसल्या. झालं असं, की बिग बींना कॅन्सर असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याच्या बातम्या सध्या ऑनलाइन मीडियात येत आहेत. स्टोअर लाँचिंग कार्यक्रमात जया यांना सुरुवातीला निवडणूक संबंधी प्रश्न विचारल्यानंतर बिग बींविषयी प्रश्न विचारले गेले. यावेळी एका वाहिनीच्या पत्रकाराने जया यांना बिग बींना कॅन्सर आहे का? असा प्रश्न विचारताच त्या प्रचंड वैतागल्या. अमिताभ यांना कॅन्सर असल्याचा उल्लेख होताच, त्या मीडियावर खूप चिडलेल्या दिसल्या.
तसे पाहता जया बच्चन मीडियावर नाराज झाल्याची ही पहिली वेळ नव्हती. यापूर्वीसुद्धा खासगी आयुष्यात त्यांचा अँग्री वुमनचा अवतार बघायला मिळाला आहे.
जया बच्चन यापूर्वी मीडियावर कधीकधी नाराज झाल्या होत्या, जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये..