आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्दर्शकाच्या पार्टीत पोहोचल्या जयाप्रदा, इतर सेलेब्ससुध्दा दिसले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जया प्रदासोबत पार्टीत पोहोचलेले पाहूणे)
मुंबई- अभिनेत्री जयाप्रदा सोमवारी (10 नोव्हेंबर) एका पार्टीत दिसल्या. या पार्टीचे आयोजन दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी केले होते. पार्टी मुंबईच्या अंधेरीमध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती.
जयाप्रदा दिर्घकाळानंतर एखाद्या इव्हेंटमध्ये दिसल्या. इव्हेंटमध्ये त्या ब्लॅक आउटफिटमध्ये दिसल्या. त्यांनी ब्लॅमक टॉप, लेग्जिंग परिधान केली होती. हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांच्या यशस्वी करिअरनंतर त्यांनी राजकारणाकडे कळ दाखवला.
धर्मेश दर्शन यांनी कुर्ता-पायजमा परिधान केला होता. पार्टीत इतर सेलेब्ससुध्दा दिसले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा धर्मेश दर्शन यांनी आयोजित केलेल्या पार्टीतची छायाचित्रे...