आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता आज (२४ फेब्रुवारी) त्यांचा ६५वा वाढदिवस साजरा करत आहेत. राजकारणात आपला भक्कम पाय रोवणा-या जयललिता ६०च्या दशकातल्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी तामिळबरोबर तेलगु, कन्नड आणि हिंदीमध्ये ३००हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. जयललिता यांनी अभिनेता धर्मेंद्रबरोबर 'इज्जत' या हिंदी सिनेमामध्ये काम केल्याचं फार कमी जणांना ठाऊक आहे.
जयललिता आणि धर्मेंद्रवर चित्रीत झालेलं गाणं पाहा, या व्हिडिओमध्ये.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.