आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जेनिफरने सोडली लाज, सगळ्यांसमोर बदलले कपडे !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिटनेस गुरु आणि मॉडेल जेनिफर निकोल पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली आहे. यावेळी सार्वजनिक ठिकाणी आपली बिकनी आणि ब्रा काढल्यामुळे जेनिफर चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी जेनिफर सुटी घालवण्यासाठी स्विमिंग पूलवर गेली होती. येथे तिने खूप मजामस्ती केली. जेनिफरने चेंजिंग रुममध्ये न जाता चक्क सगळ्यांसमोर स्विमिंग पूलवरत कपडे बदलले. आपण सार्वजनिक स्थळी कपडे बदलतोय याचे भान कदाचित जेनिफरला राहिले नसावे. छायाचित्रांमध्ये पाहा, जेनिफर निकोलच्या अदा...