आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी मोस्ट रोमँटिक होते जॉन-बिपाशा, पाहा त्यांचा Romance

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज बिपाशा बसु आपला 39वा वाढदिवस साजरा करत आहे. बिपाशा आणि तिचे अफेअर्स असे जूने सूत्र आहे. बिपाशा म्हटले, की अफेअर आणि लव्ह लाइफच्या चर्चा होताच. तसे पाहता बिपाशाच्या आयुष्यात ब-याच जणांनी एंट्र केली आहे. मात्र बिपाशाचे कुणाशीच नाते टिकू शकले नाही. तिचे एकेकाळी असेच नाते अभिनेता जॉन अब्राहमसोबत होते.
जॉन अब्राहम आणि बिपाशाचे ब्रेकअप झाले तेव्हा लाखो चाहत्यांना धक्काच बसला होता. जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू यांच्या अफेयरच्या चर्चा बॉलिवूड इंडस्ट्रीत काही वर्षापूर्वी ऐकायला मिळायच्या परंतु या दीर्घ नात्यात 2011मध्ये दरी पडली, जॉन आणि बिपाशा वेगळे झाले.

बिपाशा आणि जॉन 2002मध्ये 'जिस्म' सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. त्या दोघांनी या सिनेमात बरेच इंटीमेट सीन्स दिले होते. त्यानंतर दोघेही लगातार अनेक कार्यक्रम, अवॉर्ड फंक्शन आणि डेटींगवर दिसले. त्यांना बलिवूडची सर्वात रोमाँटिक जोडी म्हणून संबोधले जात होते. परंतु काही कारणास्तव त्यांच्यामध्ये दरी पडली ही रोमाँटिक जोडी वेगळी झाली.

बिपाशा अनेक दिवसांपासून सिंगल होती, पण मागील काही दिवसांत ती अभिनेता हरमन बावेजासोबत डेटींगवर दिसली होती. परंतु दोघांचेही ब्रेकअप झाल्याचे बिपाशाने स्पष्ट केले आहे, सध्या ती सिंगलच आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा जॉन आणि बिपाशा या रोमँटिक जोडीचे काही हॉट छायाचित्रे...