आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • John Abraham First Public Appearance With Wife Priya Runchal

PICS: पत्नीसोबत पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी दिसला जॉन अब्राहम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- पत्नी प्रिया रुचांलसोबत जॉन अब्राहम)
मुंबई- अभिनेता जॉन अब्राहम पत्नी प्रिया रुंचालसोबत मुंबई मॅराथॉनमध्ये सामील झाला होता. जॉन पहिल्यांदाच पत्नीसोबत सार्वजनिक ठिकाणी आला. यापूर्वी लग्नानंतर जॉन कधीच पत्नीसोबत दिसला नव्हता.
2014मध्ये जॉनने प्रियासोबत लग्न केले. जॉनने आपल्या लग्नाची महिती आपल्या टि्वटरवरून दिली होती. त्याने टि्वट केले होते, 'तुम्हा सर्वांसाठी 2014 हे वर्ष आनंदाचे जावो, देव करो हे वर्ष तुमच्यासाठी प्रेम आणि सुख घेऊन येवो. जॉन आणि प्रियाकडून तुम्हाला शुभेच्छा...!'. जॉन आणि प्रिया आपल्या जवळच्या लोकांच्या आणि कुटुंबीयांच्या उपस्थित लग्नगाठीत अडकले. इन्वेस्टमेंट बँकर प्रियासोबत जॉनची भेट डिसेंबर 2014मध्ये मुंबईमध्ये झाली होती.
लग्नानंतर जोडीला पाहण्याची चाहत्यांना इच्छा होती. परंतु जॉनने आपल्या चाहत्यांना तब्बल एक वर्षानंतर ही संधी दिली. जॉन मुंबई मॅराथॉनचा ब्राँड अॅम्बासेडर होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पत्नी प्रियासोबत मुंबई मॅराथॉनमध्ये सामील झालेला जॉन...