आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jokes On Salman Khan Viveik Oberoi Trend On Modi's Swearing In Ceremony

सलमान-विवेकची मोदींमुळे सोशल मिडियात अशी उडाली खिल्ली!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींच्या शपथविधी सोहळ्याला अनेक स्टार्सनी उपस्थिती लावली होती. तसेच, त्यांच्या प्रचाराच्या काळातही अनेक स्टार्स त्यांची भेट घेताना दिसले होते. हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा, सलीम खान, किरण राव, अनुपम खेर, धर्मेंद्र, परेश रावल, विनोद खन्नासह बरेच बॉलिवूड मंडळी यात सामील आहेत. यामधील काही स्टार्स भाजपाच्या जागेवर निवडूण आले आहेत. नरेंद्र मोदी यांचा 26 मे रोजी शपथविधी सोहळा पार पडला त्यावेळी अनेक बॉलिवूड स्टार्स त्यात सामील झाले होते.
सामील झालेल्यांमध्ये सलमान खान आणि विवेक ओबेरायसुध्दा होते. हे दोन्ही स्टार्स एकमेकांसमोर कधीच येत नाहीत. परंतु मोदींच्या आमंत्रणावर दोघेही एकाच ठिकाणी पोहोचले. शपथविधी समारंभात दोघांमध्ये कोणताही संवाद झाला नाही, परंतु दोघांविषयी बरेच विनोद सोशल साइट्सवर फिरत आहेत. टि्वटरवर एका यूझरने टि्वट केले, 'विवेक ओबेरायने आजच्या दिवशी जीवनात दोन गोष्टी प्राप्त केल्या आहेत, पहिली म्हणजे- मोदींच्या शपथविधी सोहळ्यात पाहूणा बनला आणि दुसरी म्हणजे- तो टि्वटरवर टॉप ट्रेंडवर आला आहे.' तसेच एका दुस-या यूझरने पोस्ट केले, 'ऐश्वर्याने सलमान आणि विवेकला वेग-वेगळे केले परंतु मोदींनी दोघांना एकत्र आणले.'
झाले असे, की दोघांमध्ये ऐश्वर्यामुळे दूरावा निर्माण झाला आहे. विवेकने पत्रकार परिषद घेऊन सलमानने त्याला धमकी दिल्याचे आरोप लावले होते. परंतु नंतर त्याने एका अवॉर्ड समारंभात सलमानची माफी मागितली होती.
सलमान-विवेक असे बनले विनोद
Namrata Joshi @Namrata_Joshi
This truly is historic. Vivek Oberoi and Salman Khan together!

Sweaty Kuhu @NaughtyDew
Salman and Vivek oberoi both attending swearing in ceremony. After all it's 'Rai'sina Hill.

Chal Hatt!!!! ‏@Damn_ittt
Amitabh Bachchan, Vivek Oberoi and Salman KhanAll divided by AishwaryaBut United by Modi.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा दोघांवर बनलेले विनोद...