आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा सोशल मिडियावर कसे उडतेय जॅकी श्रॉफ यांच्या मुलाची खिल्ली!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्गज अभिनेत्यांमध्ये सामील जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफचा 'हीरोपंती' हा पहिला सिनेमा गेल्या शुक्रवारी (22 मे) रिलीज झाला. सिनेमाला प्रेक्षकांसह समीक्षकांचीही संमिश्र प्रतिक्रिया मिळाली आहे.
सिनेमा कसाही असो, परंतु जेव्हापासून टायगर श्रॉफची छायाचित्रे माध्यमांसमोर आली आहेत. तेव्हापासून त्यांच्यावर खिल्ली उडवण्याचा प्रकार चालू आहे. त्याचा सिनेमा रिलीझ झाल्यानंतर तो पुन्हा एकदा सोशल मिडियावर चर्चेत आला आहे.
कुणी त्याच्या चेह-याला तरुणीचे रुप देतो तर कुणी त्याची हेअरस्टाइल आणि बॉडीवर खिल्ली उडवतो. एवढेच नाही तर, काही लोक त्याला करीना कपूरचे लेटेस्ट व्हर्जन असल्याचेदेखील सांगतात.
सोशल साइट्सवर लोक टायगरची कशी खिल्ली उडवतात, बघा पुढील स्लाइड्सवर क्लिक करून...