आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kajol Devgan Attend Huggies Event In JW Marriott

इव्हेंटमध्ये अशी दिसली काजोल, कॉन्टेस्ट विनर्ससोबत केले सेलिब्रेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- काजोल देवगण)
मुंबई- अभिनेत्री काजोल देवगण सोमवारी (16 फेब्रुवारी) 'हगीज' (Huggies)च्या संबंधित एका हा इव्हेंट JW मॅरियट हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता.
काजोल इव्हेंटदरम्यान Huemn ब्रँडच्या ड्रेसमध्ये दिसली. सोबतत, तिने Aquamarine ब्रँडचे नेकलेस आणि Miu Miu ब्रँडची सँड घातलेली होती. काजोलने इव्हेंटमध्ये आई होण्याचा आणि आपल्या मुलांची काळजी घेण्याचे अनुभव शेअर केले. काजोल हगीज ब्रँडची अॅम्बेसेडर आहे. ती या प्रॉडक्टची जाहिरातीसुध्दा करते. इव्हेंटमध्ये हगीजशी संबंधित स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान करण्याची तिला आमंत्रित करण्यात आले होते.
काजोलने 1992मध्ये 'बेखुदी' सिनेमातून करिअरला सुरुवात करणारी काजोल 2012मध्ये 'स्टुडेंट ऑफ द इअर' सिनेमात दिसली होती. या सिनेमातील एका गाण्यात तिचा स्पेशल अॅपियरन्स होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमध्ये सामील झालेल्या काजोलची छायाचित्रे....