आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kajol, Shilpa Shetty, Kangana Ranaut: Stars Spread Their Flamboyance At Vogue Beauty Awards

PIX: व्होग ब्युटी अवॉर्डच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड तारका, शिल्पा-काजोलचा दिसला खास अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - शिल्पा शेट्टी, कियारा अडवाणी आणि काजोल)
मुंबई- व्होग ब्युटी अवॉर्ड 2014चे आयोजन अलीकडेच मुंबईत करण्यात आले होते. या सोहळ्यात बॉलिवूडच्या हॉट तारका रेड कार्पेटवर अवतरल्या होत्या. रेड कार्पेटवर वेस्टर्न आउटफिटमध्ये अवतरलेल्या या सर्व तारकांचा अंदाज खूप खास होता.
काजोल आणि शिल्पा मोठ्या आत्मविश्वासाने रेड कार्पेटवर अवतरल्या होत्या. याशिवाय नेहा धुपिया, परिणीती चोप्रा, निम्रत कौर, कियारा अडवाणी या अभिनेत्रीसुद्धा खूप आकर्षक दिसल्या. व्होग ब्युटी अवॉर्ड सोहळ्याचे हे 62वे वर्ष आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रेड कार्पेटवर अवतरलेल्या तारकांचा खास अंदाज...