आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kajol Was Clicked With A Cavity In Her Teeth At DDLJ Celebration

सुंदर काजोलच्या दातांना लागली किड, 8 महिन्यांपूर्वीपासूनच किडायला लागलेत दात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री काजोल)
बॉलिवूड अभिनेत्री काजोलला लवकरच डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे. हो खरंच, अलीकडेच कॅमे-यात कैद झालेल्या एका छायाचित्रामध्ये तिच्या दाताला लागलेली किड स्पष्ट दिसली. ती अलीकडेच 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमाच्या रिलीजचा 1000 आठवडे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईतील मराठा मंदिरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी काजोलची मनमोकळेपणाने हसतानाची छायाचित्रे कॅमे-यात बंदिस्त झाली. यापैकी काही छायाचित्रांमध्ये काजोलच्या दातांना लागलेली किड स्पष्ट दिसून आली.
विशेष म्हणजे आठ महिन्यांपूर्वी म्हणजे 3 एप्रिल रोजी एका कार्यक्रमादरम्यान काजोलचा एक दात काळा होऊन त्याला किड लागलेली दिसली होती. यावेळी ती मुंबईमध्ये आयोजित मिजवान फॅशन शो-2014मध्ये सहभागी झाली होती. अभिनेत्री जया बच्चनसुध्दा यावेळी उपस्थित होत्या. जया यांनी गळाभेट घेतल्यानंतर ती जोरात हसल्याने तिच्या हस्यासोबतच दातावरील काळा डागसुध्दा कॅमे-यात कैद झाला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा आठ महिन्यांपूर्वी आणि अलीकडेच 'DDLJ'ला 1000 आठवडे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात क्लिक झालेली काजोलची छायाचित्रे...