आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kangana Meets And Greets The Selected Lucky Winners Of Website

'Meet&Greet' इव्हेंटमध्ये पोहोचली कंगना, चाहत्यांसोबत घेतले Selfie

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोमध्ये कंगना राणावतसोबत सेल्फी घेताना एक चाहता)
मुंबई- अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत एका वेबसाइट कॉन्टेस्टनी निवडलेल्या विजेत्यांना भेटली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. 'Meet And Great' या इव्हेंटमध्ये पोहोटचलेल्याकंगनाने चाहत्यांसोबत सेल्फी काढले.
इव्हेंटमध्ये कंगना स्टायलिस्ट गाऊन परिधान करून पोहोचली होती. यावेळी ती खूप उत्साही दिसून आली. यादरम्यान तिने विजेत्यांना ऑटोग्राफ दिले. तसेच विजेत्यांनी कंगनासोबत सेल्फीसुध्दा काढले. फंक्शनमध्ये विजेत्यांसोबत कंगनाने ग्रुप फोटोदेखील क्लिक केला. यामध्ये फोटोमध्ये ती एक पोस्टर लाँच करताना दिसली.
अलीकडेच कंगनाला 'क्वीन' सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. 2008मध्ये तिला 'फॅशन' सिनेमासाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कंगनाचे या इव्हेंटमधील ग्लॅमरस फोटो...