आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना रनोटच्या हमशकलचा शोध अद्यापही सुरूच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी आनंद राय 'तनू वेड्स मनू'च्या सिक्वेलमध्ये कंगनासारख्या दिसणार्‍या नायिकेला घेण्यासाठी ऑडिशन करत होते, शोध घेत होते. निर्मात्यांसोबत वादही झाला. तसेच आता ती या चित्रपटात नसेल, असा अंदाजही वर्तवला जात होता. मात्र, चित्रपटासाठी माझ्या हमशकलचा शोध अद्याप सुरूच असल्याच्या वृत्तास कंगनाने दुजोरा दिला आहे. तसेच ती हा चित्रपट करत असून तिची यामध्ये दुहेरी भूमिका असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. चित्रपटात कंगनाच्या हमशकलच्या माध्यमातून सर्व दृश्ये चित्रित केली जाणार आहेत.
'रिव्हॉल्वर राणी'मध्ये स्टंट आणि बोल्ड दृश्ये सहजरीत्या करणारी कंगना डबल शूट करण्यास कशी काय तयार झाली, हा थोडा गुंतागुंतीचा विषय झाला आहे.