आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GQ मॅगझिनसाठी कंगनाचे हॉट PHOTOSHOOT, पाहा खास झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने GQ मॅगझिनच्या मे महिन्याच्या अंकासाठी एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटच्या काही छायाचित्रांमध्ये ती ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसत आहे. तर काही छायाचित्रांमध्ये कंगनाचे दर्शन बिकिनीत घडत आहे. एका छायाचित्रात तिने सिगारेट ओढताना पोझ दिली आहे. तर अन्य एका छायाचित्रात ती बिनधास्त अंदाजात ड्रिंक घेताना दिसत आहे.
कंगनाच्या या विविध अदा आपल्या कॅमे-यात कैद केल्या आहेत फोटोग्राफर तरुण विश्वा यांनी, तर दीपा वर्मा यांनी तिचे मेकअप केले आहे. विजेंद्र भारद्वाज यांनी कंगनाचे स्टायलिंग केले आहे. तान्या वोहरा या फोटोशूटची असिस्टंट स्टायलिस्ट आहे.
कंगनाचा अलीकडेच 'रिव्हॉल्व्हर रानी' हा सिनेमा रिलीज झाला. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकल नाही. त्यापूर्वी रिलीज झालेल्या 'क्वीन' या सिनेमाने मात्र प्रेक्षकांसह समीक्षकांचीही पसंती मिळवली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा GQ मॅगझिनसाठी कंगनाने केलेल्या फोटोशूटची खास झलक...