आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kapil Sharma Shoot Kis Kisko Pyar Karu In Panch Kund

रोमान्स करताना कपिलला फुटला घाम, पाहा गाण्याचे काही शॉट्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- कॉमेडीमध्ये मोठ्या मोठ्या स्टार्स मागे टाकणारा विनोदवीर कपिल शर्माला पहिल्यांदा रोमान्स करताना मात्र घाम फुटला. पंचकुंडमध्ये शनिवारी (7 जानेवारी) 'किस किसको प्यार करू'च्या रोमँटिक गाण्याचे शूटिंग चालू होते.
अनेकदा घ्यावे लागले रिटेक-
'कबूल किया तूने मुझे...' गाण्याच्या या बोलावर कपिलला अभिनेत्री मंजरी फडणवीसला कुशीत घ्यायचे होते. मंजरी कपिलच्या दिशेने चालू लागली, परंतु कपिलच्या डोळ्यातील भावनेने त्यांना अनेकदा रिटेक घ्यावे लागले. शॉट संपताच कपिल आपल्या अंदाजात कॉमेडी करण्यास सुरु व्हायचा. परंतु जेव्हा दिग्दर्शक अब्बास मस्तानी त्याला रोमान्सचा सीन देण्यास सांगायते तेव्हा मात्र त्याला घाम फुटत होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कपिलच्या या गाण्याचे काही शॉट्स...
फोटो- शिव वर्मा