आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपूर कुटुंबीयांनी कतरिनासोबत केले डिनर, लग्नाची तारीख ठरली?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रणबीर कपूरचे भावोजी भरत साहनीला भेटताना कतरिना कैफ, सोबत रणधीर कपूर, कतरिना कैफ, डावीकडे आजी कृष्णा राज कपूरसोबत रणबीर कपूर)
मुंबई- शनिवारी (11 एप्रिल) रात्री रणबीर कपूर आणि कतरिना कैफला वांद्रा, मुंबई स्थित रॉयल चाइना रेस्तरॉमध्ये स्पॉट करण्यात आले. ते येथे डिनर करण्यासाठी पोहोचले होते. विशेष म्हणजे, रणबीर-कॅट यादरम्यान एकटे नव्हते. त्यांच्यासोबत आई नीतू कपूर, ताऊ रणधीर कपूर, आजी कृष्णा कपूर, कजिन आदर जैन आणि शायरा कपूरसह सर्व कुटुंबीय उपस्थित होते.
अंदाजा लावला जात आहे, कपूर कुटुंबीयांच्या डिनरनंतर रणबीर आणि कतरिनाच्या लग्नाची तारिख ठरवली असावी. अद्याप याचे स्पष्टीकरण झालेले नाहीये.
रणबीर आणि कतरिनाचे लव्ह अफेअर मागील वर्षांपासून चर्चेत आहे. दोघे लवकरच लग्न करणार असल्याचेसुध्दा बोलले जात आहे. लग्न केव्हा करणार, याचा खुलासा अद्याप झालेला नाहीये. याचे स्पष्टीकरण रणबीर आणि त्याचे फॅमिली मेंबर्स देतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कतरिनासोबत कपूर कुटुंबीयांचे डिनरचे फोटो...